मल्लेश चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष बकप्पा भागोडी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी रात्री फुटपाथ वरील गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या माध्यमातून भागोडी यांनी लॉकडाऊन काळात धान्य किट, भाजी पाला , परराज्यातील मजुरांना चप्पल वाटप यासह दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात. यावर्षी मल्लेश चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष बकप्पा भागोडी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील विविध ठिकाणी थंडी मध्ये कुडकूडणाऱ्या फुटपाथवर झोपलेल्या गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.